Trendy hair style : लहान केसांवर सुंदर दिसतात या हेअर स्टाईल! कॉलेज-ऑफिस लूकसाठी आहेत बेस्ट
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Trendy hair style in less time : मोठ्या केसांच्या अनेक स्टाईल करता येतात. मात्र लहान केसांचे काय करावे ते लवकर काळात नाही. तुमचा हा गिंधलं सोडवण्यासाठी आम्ही काही खास हेअर स्टाईल घेऊन आलो आहोत. मेसी बन, ब्रेडेड बन आणि वॉटरफॉल ब्रेड्स शाळा, कॉलेज आणि ऑफिससाठी ट्रेंडी लूक देतात. या स्टाईल करणे देखील सोपे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement