Tips and Tricks : बाल्कनीमध्ये कबुतरांचा वावर वाढलाय? वेळीच करा हे उपाय, कायम राहतील घरापासून दूर..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Home remdy to get rid of pigeons : कबुतर रोज तुमच्या बाल्कनीत येत असतील तर या समस्येने त्रस्त असलेले तुम्ही एकटे नाही. हल्ली शहरांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाल्कनीमध्ये कबुतरांची कुजबुजणारे आवाज, घाण आणि डाग लोकांसाठी त्रासदायक बनत आहेत. म्हणून त्यांना इजा न करता बाल्कनीपासून दूर ठेवण्यासाठी काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करणे महत्वाचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


