Oil Stain Cleaning : किचन हवंय स्वच्छ आणि चमकदार, तेलाचे चिकट डाग घावण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे जुगाड

Last Updated:
भारतीय स्वयंपाकघरात तेलकट डाग पडणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. हे डाग वेळच्या वेळी स्वच्छ न केल्यास ते जिद्दी आणि काढायला कठीण होतात. पण, चिंता करू नका तुमच्या घरातच उपलब्ध असलेल्या काही सोप्या वस्तूंनी तुम्ही किचनच्या भिंतीवरील हे डाग सहजपणे काढून टाकू शकता.
1/7
काही दिवसांमध्ये सर्वत्र दिवाळीची धुमधाम सुरु होईल आणि अशा वेळेस अनेक घरात लगबग सुरु होते ती साफसफाईची. भारतीय स्वयंपाकघरात तेलकट डाग पडणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. हे डाग वेळच्या वेळी स्वच्छ न केल्यास ते जिद्दी आणि काढायला कठीण होतात. पण, चिंता करू नका तुमच्या घरातच उपलब्ध असलेल्या काही सोप्या वस्तूंनी तुम्ही किचनच्या भिंतीवरील हे डाग सहजपणे काढून टाकू शकता.

advertisement
2/7
गरम पाण्याचा वापर -  तेलाचे डाग काढण्यापूर्वी, एका मऊ कापडाला किंवा स्पंजला गरम पाण्यात भिजवून डागांवर हलके चोळा. उष्णतेमुळे तेल नरम पडते, ज्यामुळे ते काढणे सोपे होते.

3/7
डिश सोप आणि पाण्याची जादू - भांडी घासण्याचा साबण तेलाचा चिकटपणा नाहीसा करण्यासाठी बनवलेला असतो. गरम पाण्यात थोडा डिश सोप मिसळा आणि या मिश्रणाने भिंत स्वच्छ करा. साधे पण प्रभावी ट्रिटमेंट आहे.

4/7
बेकिंग सोडा पेस्ट - जास्त जिद्दी डागांसाठी बेकिंग सोडा आणि थोडे पाणी एकत्र करून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर हळूवारपणे स्पंजने चोळून स्वच्छ करा.

5/7
व्हिनेगरचा स्प्रे - पांढरे व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण डागांवर स्प्रे करा आणि 10 मिनिटांसाठी राहू द्या. व्हिनेगरमधील ऍसिड  तेलकटपणा कमी करते. नंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्या.

6/7
लिंबू आणि मीठ - लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यावर थोडे मीठ टाका. हे नैसर्गिक स्क्रब तेलाचे डाग आणि चिकटपणा काढण्यासाठी प्रभावी आहे. डागांवर हलके चोळून नंतर स्वच्छ करा.

7/7
तात्काळ स्वच्छता - डाग भिंतीवर साचू नयेत यासाठी, स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच ओल्या कपड्याने ओट्याच्या जवळचा भाग पुसून घ्या. दररोजची ही सवय भविष्यातील मोठी मेहनत वाचवेल.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement