Beed Flood: बीडमध्ये आभाळ फाटलं, आष्टी बुडालं;धडकी भरवणारे PHOTOS

Last Updated:
Beed Flood: आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने कडी नदी, कमलेश्वर नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय.
1/8
बीडच्या आष्टी शहरात ढगफुटीसदृश झालेल्या पाऊस झाला. पाटसरा गावातील शेत तलाव फुटल्याने पाच ते सात एकर जमीन वाहून गेली आहे. (सर्व ड्रोन फोटो सैजन्य - सागर धोंडे आणि शरद गर्जे)

advertisement
2/8
आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील सहा गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. कडा परिसरातील पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात येत आहे. अडकलेल्या नागरिकांची आमदार सुरेश धस यांनी सुटका केलीय.

3/8
दोन विहिरी चार बोरवेल आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झालंय. - तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

4/8
कडा परिसरातील सहा गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफ आणि भारतीय सैन्य मदतीसाठी बोलावण्यात आलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय..

5/8
जोरदार पावसामुळे प्रमुख प्रकल्प असलेल्या माजलगाव प्रकल्पातून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

6/8
माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत... पाण्याची आवक वाढल्याचं पाहता विसर्ग आणखी वाढवला जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

7/8
 तर आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने कडी नदी, कमलेश्वर नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय.

8/8
 अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे... जनावरही पाण्यात अडकलीत. तर पिकं पूर्ण पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement