Buladhana News : घरातून येत होता आवाज, समोरचं दृश्य पाहून फुटला घाम, बुलढाण्यातील कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार

Last Updated:
बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, बुलढाणा जिल्ह्यातल्या सागवण गावात हा प्रकार घडला आहे, यामुळे चांगलीच खळबळ उडाली. कुटुंब थोडक्यात बचावलं आहे.
1/7

advertisement
2/7
बुलढाणा जिल्ह्यातल्या सागवण गावात क्षीरसागर कुटुंब वास्तव्याला आहे, रात्रीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती झोपण्याची तयारी करत होते. एवढ्यात गजानन क्षीरसागर यांना घरातून अचानक आवाज आला.

3/7
घरातून आवाज येत असल्यानं त्यांनी शोध घेतला, समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या घरात भला मोठा नाग प्रजातीचा साप ठाण मांडून बसला होता.

4/7
त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर काढले आणि सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली.

5/7
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. साप घरात असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी सर्पमित्रांना मोठी कसरत करावी लागली.

6/7
अखेर तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सापला रेस्क्यू करण्यात सर्पमित्रांना यश आलं, त्यानंतर या सापला सर्पमित्रांनी सुरक्षीत अधिवासात सोडून दिलं.

7/7
क्षीरसागर यांच्या घरात आढळून आलेला हा साप, नाग प्रजातीचा आहे. नागाचा समावेश हा भारतातील विषारी सापाच्या प्रजातीमध्ये होतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement