advertisement

Buldhana News : घरातून सारखा कशाचातरी आवाज येत होता, कारण समोर येताच अख्ख्या गावाला घाम फुटला

Last Updated:
Buldhana News : बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घरातून सारखा कशाचातरी आवाज येत होता, कारण समोर येताच अख्ख्या गावाला घाम फुटला
1/7
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पळसखेडमधील एका घरामध्ये नाग शिरला. त्यानंतर हा नाग या घरातच ठाण मांडून बसला.
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पळसखेडमधील एका घरामध्ये नाग शिरला. त्यानंतर हा नाग या घरातच ठाण मांडून बसला.
advertisement
2/7
घरातून सारखा कशाचातरी आवाज येत असल्याचं या घरात राहणाऱ्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.
घरातून सारखा कशाचातरी आवाज येत असल्याचं या घरात राहणाऱ्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.
advertisement
3/7
 फणा काढून बसलेला तब्बल <a href="https://news18marathi.com/web-stories/viral/what-to-do-if-you-see-snake-know-expert-advice-mhds-1991335/">सहा फुटांचा कोब्रा पाहून</a> कुटुंबातील सदस्यांना घाम फुटला. मात्र त्यांनी घाबरून न जाता या <a href="https://news18marathi.com/tag/snake-news/">नागावर लक्ष ठेवलं</a>.
फणा काढून बसलेला तब्बल सहा फुटांचा कोब्रा पाहून कुटुंबातील सदस्यांना घाम फुटला. मात्र त्यांनी घाबरून न जाता या नागावर लक्ष ठेवलं.
advertisement
4/7
त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सर्पमित्रांना दिली, माहिती मिळताच सर्पमित्र तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सर्पमित्रांना दिली, माहिती मिळताच सर्पमित्र तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
5/7
 <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/snake-interesting-fact-how-to-identify-the-age-of-snake-method-told-by-experts-mhsz-1158078.html">नाग मोठा असल्यामुळे</a> तसेच गर्दी पाहून तो आक्रमक झाल्यामुळे सर्पमित्रांना देखील त्याला पकडण्यासाठी बराच वेळ लागला
नाग मोठा असल्यामुळे तसेच गर्दी पाहून तो आक्रमक झाल्यामुळे सर्पमित्रांना देखील त्याला पकडण्यासाठी बराच वेळ लागला
advertisement
6/7
 अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर या <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/knowledge-news-is-a-snake-able-to-remove-its-own-poison-from-the-human-body-l18w-mhij-1163472.html">सापाला रेस्क्यू करण्यात यश</a> आलं. एवढा मोठा साप पाहिल्यानंतर ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं
अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सापाला रेस्क्यू करण्यात यश आलं. एवढा मोठा साप पाहिल्यानंतर ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं
advertisement
7/7
सर्पमित्रांनी या नागाला पकडून जंगलात सोडून दिलं. नागाचा समावेश हा भारतामध्ये आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापाच्या प्रजातीमध्ये होतो.
सर्पमित्रांनी या नागाला पकडून जंगलात सोडून दिलं. नागाचा समावेश हा भारतामध्ये आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापाच्या प्रजातीमध्ये होतो.
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement