Marathwada Rain: पावसाची सुट्टी संपली! मराठवाड्यात आजपासून मुसळधार, 72 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
राज्यात गेल्या काही दिवसांत मान्सूनचा जोर ओसरला होता. परंतु, आता पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढला असून बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

advertisement
2/5
11 जून रोजी मराठाड्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव अशा सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त दिसला. आज छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

3/5
आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह काही जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर लातूर, धाराशिव, नांदे, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4/5
मराठवाड्यात पुढील 72 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. सर्व जिल्ह्यांना 3 दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान अंदाज पाहूनच घराबाहेर पडावे लागेल.

5/5
दरम्यान, यंदा मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. आजपासून पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement