Monsoon आधी अवकाळी पावसाचं धुमशान, मराठावाड्यासाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे, IMD कडून अलर्ट
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यावरील अवकाळी पावसाचं सावट कायम आहे. आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी वादळी पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जोरदार पाऊस झाला. काही भागात या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. आज 30 ते 40 किमी प्रतितास या वेगाने वारे वाहतील.
advertisement
advertisement
advertisement








