काही तासात होत्याचं नव्हतं झालं, लातूरमध्ये ढगफुटी सारखा पाऊस; पुराचे भयावह फोटो

Last Updated:
औसा तालुक्यातील उजनी परिसरात हा पाऊस झाला आहे. सायंकाळी दोन तास झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेले बहुतांश लोक तिथेच अडकले आहेत.
1/5
लातूर जिल्ह्यत ढगफूटी झाली ज्यामुळे काहीच वेळातच पुरपरिस्थीती निर्माण झाली. सलग दोन तास पडलेल्या या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला, तर शेत पाण्याने भरले आहे.
लातूर जिल्ह्यत ढगफूटी झाली, ज्यामुळे काहीच वेळातच पुरपरिस्थीती निर्माण झाली. सलग दोन तास पडलेल्या या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला, तर शेत पाण्याने भरले आहे.
advertisement
2/5
औसा तालुक्यातील उजनी परिसरात हा पाऊस झाला आहे. सायंकाळी दोन तास झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेले बहुतांश लोक तिथेच अडकले आहेत.
औसा तालुक्यातील उजनी परिसरात हा पाऊस झाला आहे. सायंकाळी दोन तास झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेले बहुतांश लोक तिथेच अडकले आहेत.
advertisement
3/5
अनेक शेतकरी शेताकडेच अडकून पडले आहेत. दरम्यान काढणीला आलेल्या सोयाबीनचे या पावसामुळे आतोनात नुकसान झाले आहे. हे दृश्य फोटोच्या मार्फत समोर आले आहे.

4/5
येथील धनगर गल्ली आणि रुईकर कॉलनीतील घरामध्ये पाणी शिरले. परिणामी जनजीवन विस्कळित झाले होते. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता सध्या तेथील स्थिती काय आहे.

5/5
सबंधित विभागाने रस्त्याचे काम करताना येणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने घराघरात पाणी शिरल्याचे या भागतील नागरिकांनी सांगितले.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement