सोशल मीडियावर शिवाजी महाराजांचं मंदिर पाहिलं, मंत्री दादा भुसे भिवंडीत राजांच्या चरणी नतमस्तक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dada Bhuse: भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाची अनुभूती आणि आशीर्वादाची प्रेरणा नक्कीच मिळेल, असे दादा भुसे म्हणाले.
advertisement
advertisement
advertisement
मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी मंदिराला जोडणारे सर्व रस्ते हे शिवभक्तांच्या प्रवासासाठी सुसज्ज असतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. परंतु आजपर्यंत लाखो शिवभक्तांना महाराजांच्या दर्शनासाठी येताना जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने शिवभक्तांच्या नाराजीबाबत प्रश्न केला विचारला असता, मंदिराच्या दिशेने प्रवास करीत असताना याविषयी चर्चा झाली असून , बीएमसीच्या रस्त्याची काँक्रिटीकरणाची निविदा, वर्क ऑर्डर झाली असून निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपुरावा करू असे, भुसे यांनी आश्वस्त केले.
advertisement








