Kolhapur News: पायात साखळदंड अन् कुलूप, व्यक्तीला डांबलं; कोल्हापुरात भयंकर घटना , Photo समोर

Last Updated:
गांधीनगर पोलिसांनी मात्र घटनेची चौकशी आणि गुन्हा दाखल न करताच पीडित नागरिकाला वाऱ्यावर सोडले आहे.
1/5
कोल्हापूरमध्ये एका  व्यक्तीला साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडमुशिंगी गावात पायात साखळदंड बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना आढळला

advertisement
2/5
त्यानंतर पोलिसांनी बोलावून तात्काळ नागरिकांची सुटका केली आहे. गांधीनगर पोलिसांनी मात्र घटनेची चौकशी आणि गुन्हा दाखल न करताच पीडित नागरिकाला वाऱ्यावर  सोडले आहे.

3/5
सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला व्यक्ती  गायब झाला.

4/5
  या व्यक्तीला एक्स रे काढण्यासाठी म्हणून एक व्यक्ती घेऊन गेला त्यांनतर हा रुग्ण गायब झाला. मात्र त्याबाबत हॉस्पिटल नेही पोलिसांना कळवले नाही.

5/5
पोलिसानी याबाबत चालढकल केल्याने तो व्यक्ती कोणी गायब केला असा सवाल उपस्थित होत आहे  त्यामुळे  पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement