पश्चिम महाराष्ट्रात आजही पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यात विश्रांती नाहीच!
- Reported by:Shivani Dhumal
- Published by:News18 Marathi
Last Updated:
राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी काही ठिकाणी पावसाची रिपरिपसुरूच आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाणे वर्तवली आहे. साताऱ्यात आज 26 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









