पावसाची विश्रांती, आता थंडीचा कडाका, पश्चिम महाराष्ट्रात कसं असेल आजचं हवामान?

Last Updated:
Weather Forecast: राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता थंडीचा जोर वाढत आहे. बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमान 19 अंशांपर्यंत खाली आलं आहे.
1/5
पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवाळीनंतर काही भागामध्ये धुक्याची चादर पसरण्यास सुरुवात झाली आहे. आज वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशित राहणार आहे. तर कमाल तापमान 33 अंश आणि 19 अंश सेल्सिअस राहील.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण देखील सूर्यप्रकाशित राहणार असून आकाश निरभ्र असेल. जिल्ह्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला आहे. साताऱ्यात आज कमाल तापमान तिशी पार राहणार असून किमान तापमान 18 अंश सेल्सिअस असेल.  

3/5
सांगली जिल्ह्यातील वातावरणात आज काहीसे बदल जाणवणार आहेत. सध्याचं वातावरण शेतीची कामे करण्यास अनुकूल आहे. तर पावसाचं सावट गेल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येईल. सांगली जिल्ह्यात आज 32 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात आज वातावरण सूर्यप्रकाशित राहून दुपार नंतर ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये आज 32 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/5
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन जाणवत आहे. आज तापमानाचा पारा 34 अंशांवर जाणार असून किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement