Palghar Accident: मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, MG Hector चा चुराडा

Last Updated:
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावाजवळ कंटेनरने कारला धडक दिल्याने पाच जण गंभीर जखमी, वाहतूक कोंडी, पोलिसांनी मदत केली.
1/7
पालघर, प्रतिनिधी राहुल पाटील: मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची भीषणता इतकी प्रचंड होती की कारचा चुराडा झाला. मागचा आणि पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. या भीषण अपघाताचे थरारक फोटो समोर आले आहेत.

advertisement
2/7
पालघरजवळ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुर्वेस गावाजवळ एका भरधाव कंटेनरने कारला जोरदार धडक दिली.

3/7
हा अपघात मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर घडला आहे. या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

4/7
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं अपघातग्रस्तांना मदत केली.

5/7
 जखमींना तातडीने मनोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

6/7
या अपघातामुळे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, ज्यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत.

7/7
पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement