Raigad:'महाराज...' रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा, शोधणारी टीम झाली भावुक, पहिले PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
रायगडमधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली. (मोहन जाधव, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


