Nalasopara News : शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवणाऱ्या 27 वर्षीय बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकने मृत्यू; नालासोपाऱ्यातील घटना

Last Updated:
Nalasopara News : नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (राजा मयाल, प्रतिनिधी)
1/8
नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

advertisement
2/8
अजिंक्य कदम असे 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचे नाव असून, तो नालासोपारा पूर्व मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये राहत होता.

3/8
सोमवारी (04 सप्टेंबर) सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

4/8
अविवाहित असलेल्या अजिंक्यने 75 kg वजनात आपल्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून, पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक मिळवली होती.

5/8
त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असून मुलांमध्ये घरात तो मोठा होता. अचानक त्याच्या जाण्याने कदम कुटुंबासह मित्रपरिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

6/8
अजिंक्य कदमला काल म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी सकाळी अचानक अस्वस्थ वाटायला लागलं होतं. छातीत दुखत असल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं.

7/8
त्यानंतर कुटुंबियांनी त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र काही तासातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित घेतलं.

8/8
घरातील मोठा मुलगा अचानकपणे कायमचा निघून गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement