Raw Egg & Milk : दुधात कच्चे अंडे घालून पिणे सुरक्षित आहे का? याने खरंच मसल्स तयार होण्यास मदत होते?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Is It Safe To Have Raw Egg With Milk : अंडी आणि दूध दोन्हीही 'सुपरफूड' मानले जातात. दूध कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे तर अंडी प्रोटीनने भरपूर असतात. कुस्तीगीर, बॉडीबिल्डर्स आणि कठोर परिश्रम करणारे लोक याला 'पॉवर ड्रिंक' म्हणून सेवन करतात. पण याने खरंच काही फायदा होतो का? आणि हे किती सुरक्षित आहे? चला पाहूया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्वच्छता महत्त्वाची : अंडी आणि दूध हे प्राणिजन्य पदार्थ आहेत, त्यामुळे योग्य प्रकारे स्वच्छता न पाळल्यास ते गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकतात. अंडे फोडण्यापूर्वी त्याचे कवच नीट धुवा, जेणेकरून बाहेरील घाण दुधात जाणार नाही. तसेच दूध वापरण्यापूर्वी नीट उकळून घ्या. जर दूध पॅक केलेले असेल, तर ते नीट उकळण्याची गरज नसते.
advertisement










