Do You Know : असा देश जिथे 1 रुपया होतो 500! भारतीय इथे राजासारखे जगू शकतात, नाव माहितेय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहित आहे का, जगात असा एक देश आहे जिथे तुम्ही थोडे भारतीय रुपये घेऊन गेलात, तरी तिथे तुम्हाला 'राजा' असल्यासारखे वाटेल? होय, हे खरे आहे. हा एक असा देश आहे, जिथे भारतीय रुपयाला खूप जास्त किंमत मिळते.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाचे (Indian Rupee) मूल्य दिवसेंदिवस कमी होत असल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. विशेषतः अमेरिकन डॉलरच्या (US Dollar) तुलनेत रुपयाची किंमत खूपच कमी आहे. आज एका डॉलरसाठी आपल्याला सुमारे 83 रुपये मोजावे लागतात. त्याचप्रमाणे, कुवेतच्या एका दिनारसाठी 271 रुपये द्यावे लागतात, याचा अर्थ अनेक देशांमध्ये भारतीयांना प्रवास करताना अधिक पैसे खर्च करावे लागतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या घसरणीचे मुख्य कारण आहे अमेरिकेने अनेक वर्षांपासून इराणवर लादलेले विविध आर्थिक निर्बंध (Economic Sanctions). अमेरिकेच्या भीतीने अनेक देश इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे टाळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इराणच्या अर्थव्यवस्थेचे आणि पर्यायाने चलनाच्या रियालचे मूल्य सातत्याने कमी होऊ लागले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


