Gold Silver Price: 128155 रुपयांवर पोहोचलं सोनं, डिसेंबर अखेरपर्यंत काय असेल सोन्याचा भाव? खरेदी करावं की थांबावं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नोव्हेंबरच्या शेवटी सोन्याचे दर घसरले तर चांदीत तेजी आली. रॉबर्ट कियोसाकी आणि अजय केडिया यांच्यात मतभेद. फेडरल रिझर्व्ह, भारत-अमेरिका व्यापार कराराचा परिणाम संभवतो.
सोन्याचे दर</a> किंचित घसरले. मात्र, पुढील काळात सोन्याच्या किमती कोणत्या दिशेने जातील, याबाबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये मोठे मतभेद असल्याने गुंतवणूकदारांची द्विधा मनःस्थिती झाली आहे." width="1200" height="900" /> नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सोन्या-चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी प्रचंड अस्थिर ठरताना दिसतोय. जागतिक स्तरावर प्रॉफिट बुकिंग आणि देशांतर्गत बाजारात खरेदीचा कल मंदावल्यामुळे २८ नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर किंचित घसरले. मात्र, पुढील काळात सोन्याच्या किमती कोणत्या दिशेने जातील, याबाबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांमध्ये मोठे मतभेद असल्याने गुंतवणूकदारांची द्विधा मनःस्थिती झाली आहे.
advertisement
सध्या जागतिक बाजारातील कमकुवत कल आणि स्थानिक मागणीतील सुस्ती यामुळे सोन्याच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा भाव १० रुपयांनी घसरून १,२७,७४० रुपये प्रति १० ग्रॅम वर स्थिरावला. याउलट, औद्योगिक मागणीमुळे चांदीने मात्र १०० रुपयांची तेजी अनुभवली. मात्र, ही किरकोळ घसरण तात्पुरती असून, डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची मोठी शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


