सलग दुसऱ्या दिवशी इतक्या रुपयांनी स्वस्त झालं सोनं, शुक्रवारी 26 सप्टेंबरचे घरबसल्या चेक करा दर

Last Updated:
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सोन्याचे दर 800 रुपयांनी घसरले तर दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीने 1,40,000 रुपयांचा विक्रम नोंदवला. जागतिक बदलांचा प्रभाव दिसतो.
1/7
आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. गुरुवारी,  800 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, या घसरणीनंतरही सोने अजूनही आपल्या उच्चांकी पातळीजवळच व्यवहार करत आहे.
[caption id="attachment_1488731" align="alignnone" width="1200"]सोन्याचे दर 800 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, या घसरणीनंतरही सोने अजूनही आपल्या उच्चांकी पातळीजवळच व्यवहार करत आहे. " width="1200" height="900" /> आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. गुरुवारी, सोन्याचे दर 800 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मात्र, या घसरणीनंतरही सोने अजूनही आपल्या उच्चांकी पातळीजवळच व्यवहार करत आहे.[/caption]
advertisement
2/7
सोन्याच्या किमतीतील हे चढ-उतार देशांतर्गत कारणांपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे अधिक होत आहेत. सोने आणि चांदीचे दर सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकन डॉलरची वाटचाल आणि गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीची मागणी यावर अवलंबून आहेत.

3/7
तज्ज्ञांच्या मते, चांदीमध्ये तेजी कायम राहू शकते, तर नजीकच्या भविष्यात सोन्यात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. एकीकडे सोन्याचे दर घसरत असताना, दुसरीकडे चांदीने मात्र नवा विक्रम नोंदवला आहे. मजबूत जागतिक संकेतांमुळे, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीची किंमत 1000 रुपयांनी वाढून 1 लाख 40 हजार रुपये प्रति किलोग्रामच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. आज चांदीचा दर 1,39,900 रुपये प्रति किलोग्राम आहे.

4/7
उत्तर भारतातील दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, लखनऊ आणि जयपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 1,15,520 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,05,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

5/7
इंडियान बुलियन असोसिएशनच्या मते आजचे सोन्याचे दर- 24 कॅरेट सोन्याचे दर- 1,18496, 23 कॅरेट सोन्याचे दर- 1,13,560, 22 कॅरेट सोन्याचे दर- 108620, 20 कॅरेट सोन्याचे दर- 98746, 18 कॅरेट सोन्याचे दर- 88872, 14 कॅरेट सोन्याचे दर- 69128, 09 कॅरेट सोन्याचे दर- 44439,

6/7
दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी 99.9 टक्के शुद्धता असलेले सोने 630 रुपयांनी स्वस्त होऊन 1,17,370 रुपये प्रति 10 ग्रॅम दर आहेत. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर उतरल्यामुळे खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, चांदीचे दर अजूनही विक्रमी पातळीवर आहेत.

7/7
वर्षाच्या अखेरीस यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करू शकेल. कमी व्याजदरांमुळे डॉलर आणि बाँड कमकुवत होतात आणि गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित आश्रयस्थानांकडे वळतात. याव्यतिरिक्त, मोठे गुंतवणूकदार आणि मध्यवर्ती बँका सातत्याने सोने खरेदी करत आहेत आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) देखील स्थिर आवक पाहत आहेत. या सर्वांमुळे सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे, त्यामुळे सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement