Gold Rate Today: सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, 27 मार्चचे चेक करा दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्याच्या किमतीत तेजी दिसून येत आहे, ज्याचे मुख्य कारण सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याची वाढती मागणी आहे.
advertisement
दिल्ली-मुंबईतील सोन्याचा भाव- गुरुवार, 27 मार्च 2025 रोजी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 82,110 रुपये आणि 24 कॅरेट सोने 89,560 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोने 81,960 रुपये आणि 24 कॅरेट सोने 89,410 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. आज देशभरात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement