Personal Loanघेताना फक्त व्याज दर पाहता का? चूक पडेल महागात, आधी पाहा या गोष्टी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Personal Loan अप्लाय करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष दिल्याने तुमचा पैसा वाचू शकतो. यासोबतच भविष्यातील आर्थिक समस्यांपासूनही बचाव होऊ शकतो.
आजच्या काळात पर्सनल लोनच्या गरजा पूर्ण करण्याचा एक सोपा आणि जलद मार्ग बनला आहे. मात्र लोन घेताना फक्त कमी व्याजदर पाहून निर्णय घेणं नुकसानदायक ठरु शकतं. योग्य माहिती आणि तुलना न करता घेतलंलं कमी व्याजदरातील लोनही पुढे चालून महागात पडू शकतं. योग्य लोन निवडण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही व्याजदरासोबत त्याचे इतर शुल्क, अटी आणि सुविधाही समजून घ्यायला हव्यात. लोन अॅप्लिकेशनपूर्वी महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष देऊन तुम्ही पैसे वाचवू शकता. यासोबतच भविष्यातील आर्थिक समस्यांपासूनही स्वतःचा बचाव करु शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इतर शुल्कांची देखील तुलना करा : बऱ्याच प्रकरणांमध्ये, कर्जाचे व्याजदर कमी असेल, जसे की डिफॉल्ट चार्ज, प्रीपेमेंट शुल्क, लोन कॅन्सलेशन चार्ज, चेक किंवा ईएमआय बाउन्स चार्ज, इन्स्ट्रुमेंट रिटर्न शुल्क, स्टॅम्प ड्युटी, डुप्लिकेट स्टेटमेंट किंवा अमर्टायझेशन शेड्यूल चार्ज इत्यादी कमी असतील तर ते एकंदरीत स्वस्त असू शकते. म्हणून, सर्व चार्जची तुलना करणे महत्वाचे आहे.
advertisement
advertisement











