SBI ने कोट्यवधी ग्राहकांना केलं सावध! अजिबात करु नका या चुका
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Deepfake Scams: तुम्हाला कोणी फोन, व्हिडिओ कॉल किंवा मेसेज अचानक आला आणि त्यांनी लगेच पैसे पाढवण्यास सांगितले तर अलर्ट व्हा. भारतीय स्टेट बँकेने लोकांना डीपफेक स्कॅमविषयी अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
डीपफेक स्कॅममध्ये, सायबर गुन्हेगार एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ किंवा व्हॉइस इम्पर्सनेशन तयार करतात. या इमेज इतक्या खऱ्या दिसतात की सामान्य लोकांची सहज फसवणूक होते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, लोक व्हिडिओ कॉलवरील व्यक्ती तीच व्यक्ती आहे असे गृहीत धरतात आणि व्हेरिफिकेशन न करता पैसे ट्रान्सफर करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










