Money Tips: श्रीमंत व्हायचंय? या 5 सवयी लावून घ्या; कधीच आर्थिक ताणा-ताणी नाही होणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Money Tips : प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचं असतं. श्रीमंत होण्यासाठी सगळेच अपार कष्ट करत असतात. पण काही वेळेला कितीही काम केलं तरी श्रीमंत होण्याचा योग काही येत नाही. खरं तर प्रत्येकजण कठोर मेहनत करत असला तरी तो श्रीमंत होईलच असं नाही. पण तुम्ही त्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकता. श्रीमंत होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या काही सवयी बदलल्या आणि चांगल्या सवयी अंगी बाणवल्या तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
3. तिसरी सवय फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे अनावश्यक वस्तूंची खरेदी करून पैसे खर्च करणं टाळा. शॉपिंग करायला जाण्याआधी लिस्ट तयार करा, त्यातल्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, हे ठरवा आणि त्यानुसार शॉपिंग करा. गरज नसताना वस्तूंची खरेदी करून त्यात पैसे वाया घालवणं बंद करा. यामुळे तुमच्या उत्पन्नातून चांगली बचत होईल.
advertisement
advertisement
advertisement