No Toll Tax : खुशखबर! 'या' वाहनांना आता एकही टोल देण्याची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय
Last Updated:
Maharashtra government EV toll free announcement : महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व एक्स्प्रेसवे आणि हायवेवर ई-वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्यात आली असून आधी भरलेला टोलही परत मिळणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नार्वेकर यांनी पुढे सांगितले की राज्यातील सर्व टोल नाक्यांनी आठ दिवसांच्या आत ई-वाहनांवरील टोल वसुली पूर्णपणे थांबवावी आणि या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. त्यांनी सर्व संबंधित विभागांना कळवले की कोणत्याही परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनधारकांकडून शुल्क घेतले जाऊ नये. याशिवाय आधी ज्या वाहनचालकांकडून टोल आकारला गेला आहे त्याची परतफेडही लवकर केली जावी.
advertisement
advertisement










