Mumbai Guide: मुंबई फिरायच्या विचारात आहात? ॲक्वा लाईन मेट्रोने फिरा 'हे' 7 ठिकाण

Last Updated:
गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईनचे उद्घाटन करण्यात आले. दक्षिण मुंबईमध्ये असलेले कफ परेड हे ठिकाण अनेक मुंबईकरांचं आवडीच ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
1/8

advertisement
2/8
 कफ परेड जवळ असलेल्या सागर उपवन या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. सोबतच शेजारी असलेल्या फेसाळणाऱ्या समुद्राचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

3/8
 कुलाबा कॉजवे इथे तुम्ही शॉपिंग सुद्धा करू शकता. इथे तुम्ही फॅशन संबंधित अनेक गोष्टी खरेदी करू शकता.

4/8
 गेट वे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेलला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. अनेक पर्यटकांचं आवडीचे हे ठिकाण आहे. या ठिकाणी दररोज लाखो पर्यटक भेट देतात.

5/8
 पहिल्या अफगाण युद्धातील सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या सेंट जॉन द इव्हॅजेलिस्ट हे अफगाण चर्च देखील तुम्ही पाहू शकता.

6/8
 चर्चगेटला जाण्यासाठी टॅक्सी, मेट्रो किंवा चालत जात तुम्ही मरीन ड्राइव्हवर फेसाळणाऱ्या समुद्राची गंमत घेऊ शकता. जर तुम्ही रात्रीच्या वेळी मरीन ड्राईव्हवरून चालत गेलात तर तुम्हाला खूप सुंदर दृश्य पाहायला मिळेल.

7/8
 मुंबईतील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक म्हणजे, ससून डॉक होय. स्थानिक मच्छिमार तिथेच दररोज आपला मासळी बाजार भरवतात. हा परिसर कायमच गजबजलेला राहतो.

8/8
 प्राचीन दगडात कोरलेल्या एलिफंटा लेण्या असलेल्या गुहा आणि मंदिरात जायचं असेल तर, गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडा. एलिफंटा लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement