Mumbai Metro 11 : वडाळा ते गेटवे मेट्रो धावणार! कुठे-कुठे थांबणार,कधी होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Last Updated:
Mumbai Metro 11 : मुंबई मेट्रो नेटवर्कमध्ये मोठी वाढ अपेक्षित असून वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया जोडणारी प्रस्तावित मेट्रो-11 मार्गिका सध्या चर्चेत आहे. या मार्गिकेमुळे दक्षिण मुंबईत जलद, सुकर आणि ट्रॅफिकपासून मुक्त प्रवासाची नवी सुविधा निर्माण होणार आहे.
1/7
 मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरत आहेत. काही दिवसांपूर्वीच मेट्रो 3 अॅक्वा लाइनही सुरु झाली असून आता शहरता लवकरण मेट्रो लाईन 8 ही प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

advertisement
2/7
 यातच दहीसर ते काशिमिरा दरम्यान असलेला मेट्रोचा मार्ग पूर्ण झालेला असून त्याचे डिसेंबर अखेपर्यंत उद्धाटन होण्याची मोठी शक्यता आहे.महत्त्वाचे म्हणजे आता या सर्व मेट्रो मार्गात अजून एका मेट्रोची भर पडत आहे ते म्हणजे मेट्रो 11. राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजूरी देत हिरवा कंदील देखील दाखवला आहे.

3/7
 मेट्रो- 11 चा मार्ग हा गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा असा असणार असून या द्वारे प्रवास अतिशय वेगवान आणि सोयीस्करही होणार आहे. नवीन मेट्रोच्या या प्रकल्पासाठी तब्बल 23,487.51 कोटी रुपयांचा खर्च देखील मंजूर करण्यात आलेला आहे.

4/7
 या प्रकल्पासाठी मंजूर आलेल्या खर्चात मेट्रो मार्गिकेचा विस्तार, मेट्रो डेपो निर्माण आणि इतर संबंधित कामांचा देखील समावेश असणार आहे.

5/7
 सध्या सुरू असलेल्या या वडाळा–कासारवडवली–गायमुख या मार्गिकेचा विस्तार करून थेट वडाळ्यापासून गेटवेपर्यंत जोडणी करण्यात येणार असल्याची माहितीही मिळत आहे.

6/7
 मेट्रो 11 मार्गिकेत साधारण 14 स्थानके असून हा मार्ग 14.51 किमी लांबीचा असणार आहे

7/7
 ही मेट्रो लाईन वडाळा–शिवडी–फिरोजशाह मेहता रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–काळा घोडा या मार्गाने पुढे गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement