गाडी सोडा, घरही नाही! बँकेत फक्त इतकेच पैसे; दिल्लीच्या नव्या CM आतिशी यांची संपत्ती किती?

Last Updated:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीन राजीनामा देणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली. यानंतर आज आमदारांच्या बैठकीत केजरीवाल यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं.
1/5
आतिशी यांचा जन्म 8 जून 1981 मध्ये झाला. त्यांचं शिक्षण दिल्लीतील स्प्रिंगडेल स्कूलमध्ये झालं. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या स्टीफन कॉलेजमधून त्यांनी इतिहासात पदवी घेतली. त्यानंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर केलं.

advertisement
2/5
आतिशी यांनी राजकारणाची सुरुवात आप पक्षापासूनच केली. आप पक्षाच्या स्थापनेपासूनच त्या पक्षात आहेत. 2013 साली जेव्हा पार्टीने जाहीरनामा तयार केला, तेव्हा त्या मेनिफेस्टो ड्राफ्टिंग कमिटीच्या त्या सदस्य होत्या. नंतर त्या पक्षाच्या प्रवक्त्याही होत्या.

3/5
2015 ते 2018 सालात त्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार होत्या. त्यानंतर त्या स्वतः थेट राजकारणात उतरल्या.

4/5
2019 साली त्या लोकसभा निवडणुकीत उतरल्या. पण तेव्हा भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्यासमोर त्यांना हार पत्करावी लागली.

5/5
आतिशी यांनी निवडणूक एफिडेव्हिटमध्ये दिलेल्या माहितीनुसार आतिशी यांची संपत्ती 1 कोटी 41 लाख 21 हजार 663 रुपये आहे. आपल्याकडे गाडी आणि घर नाही, असं त्यांनी सांगितलं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement