GK : जगातलं सर्वात श्रीमंत शहर कोणतं? त्या शहराचं नाव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत, यादीत भारतातील कोणत्या शहराचा आहे समावेश? 

Last Updated:
'वर्ल्ड्स रिचेस्ट सिटीज 2023' अहवालानुसार, न्यूयॉर्क हे जगातील सर्वांत श्रीमंत शहर ठरलं आहे. इथे 3.4 लाख कोटीपती, 724अब्जाधीश, आणि 58 खरबपती राहतात. टोकियो दुसऱ्या आणि सॅन फ्रान्सिस्को तिसऱ्या स्थानावर आहेत. लंडन चौथ्या स्थानावर घसरलं, तर सिंगापूर पाचव्या स्थानावर आहे.
1/4
 'वर्ल्ड्स रिचेस्ट सिटीज 2023' या अहवालानुसार न्यूयॉर्क शहराला पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक श्रीमंत शहराचा किताब मिळाला आहे. या शहरात तब्बल 3 लाख 40 हजार मिलियनर्स राहतात. हेनले अँड पार्टनर्स या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला असून, व्यक्तींच्या वैयक्तिक संपत्तीवर आधारित संशोधन करण्यात आले आहे.

advertisement
2/4
 या अहवालात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्कनंतर टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांची नावे आहेत. टोकियोत 2 लाख 90 हजार 300 तर, सॅन फ्रान्सिस्कोत 2 लाख 85 हजार मिलियनर्स राहतात. ही यादी जगभरातील 9 प्रांतांतील (आफ्रिका, ऑस्ट्रेलिया-आशिया, CIS, पूर्व आशिया, युरोप, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशिया) 97 शहरांवरील डेटा आधारित आहे.

3/4
 या यादीत अमेरिकेतील चार मोठ्या शहरांची नावे आहेत. त्यात न्यूयॉर्क, बे एरिया, लॉस एंजेलिस आणि शिकागो अशी शहरे आहेत. तसेच चीनमधील बीजिंग आणि शांघाय या दोन शहरांनीही या यादीत स्थान मिळवले आहे.या यादीत लंडनचा समावेश चौथ्या क्रमांकावर आहे. लंडनमध्ये सुमारे 2 लाख 58 हजार मिलियनर्स राहतात, ज्यांची संपत्ती 1 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे. मात्र, 2000 मध्ये अव्वल असलेले लंडन आता चौथ्या स्थानी घसरले आहे.

4/4
 2023 च्या अहवालानुसार सिंगापूर शहर पाचव्या स्थानी आहे. येथे 2 लाख 40 हजार नागरिकांची संपत्ती किमान 1 मिलियन डॉलर्स (सुमारे 8 कोटी 44 लाख रुपये) आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते? तर ते आहे न्यूयॉर्क! 'द बिग ऍपल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात 3 लाख 40 हजार मिलियनर्स, 724 बिलियनर्स आणि 58 ट्रिलियनर्स राहतात. त्यामुळे न्यूयॉर्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement