अचानक गायब होत होत्या महिलांच्या वाळत घातलेल्या अंडरवेअर; पोलीस तपासात समजलं ते शॉकिंग

Last Updated:
Woman Underwear Theft : आजवर तुम्ही चोरीच्या अनेक प्रकरणांबाबत ऐकलं असेल. पण आता महिलांचे अंडरवेअर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
1/5
दागिने, पैसे किंवा तशाच मौल्यवान वस्तू चोरी झाल्याच्या कितीतरी घटना आहे. चोरी अशाच वस्तूंची होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असा चोर जो चक्क महिलांचे अंडरवेअर चोरतो. या विचित्र प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली.

advertisement
2/5
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या हेब्बागोडी भागातील ही विचित्र आणि धक्कादायक घटना आहे. विद्यानगर परिसरात महिलांचे छतावर वाळत घातलेले अंडरवेअर चोरीला गेल्याचा प्रकार घडला. 

3/5
पोलिसांनी तपास केला असता एक पुरुष या महिलांचे अंडरवेअर चोरत असल्याचं समजलं. 23 वर्षांचा हा तरुण ज्याचं नाव अमल एन अजी असल्याचं सांगितलं जातं आहे. आरोपी मूळचा केरळचा आहे आणि कर्नाटकात तो हेब्बागोडी परिसरात राहत होता, असं पोलिसांनी सांगितलं.

4/5
आता एक पुरुष या महिलांच्या अंडरवेअरचं काय करत असेल तर प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की आरोपी स्वतः चोरीचे कपडे घालायचा आणि फोटोही काढायचा. तपासादरम्यान त्याच्या मोबाईल फोनमध्ये अंडरवेअर घातलेले त्याचे अनेक फोटो सापडले तसंच त्याच्या घरातही महिलांचे चोरीला गेलेले अंडरवेअर होते, असं वृत्त आज तकने दिलं आहे.

5/5
बुधवारी होयसळा पोलिसांच्या गस्ती पथकाला संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची पुष्टी केली केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी किती काळापासून अशा चोरी करत आहे आणि त्याने इतर ठिकाणी असेच गुन्हे केले आहेत का हे शोधण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत. (सर्व फोटो : AI Generated)

BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement