ऐतिहासिक, शनी शिंगणापूरमध्ये पहिल्यांदाच पोहोचल्या राष्ट्रपती मुर्मू, शनीदेवावर केला तेलाचा अभिषेक

Last Updated:
President Draupadi Murmu : शनीशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच देशाच्या राष्टपतींचं शनीशिंगणापूरमध्ये आगमन झालं.
1/5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं शनीशिंगणापूरमध्ये आगमन झालंय.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं शनीशिंगणापूरमध्ये आगमन झालंय.
advertisement
2/5
शनीशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच देशाच्या राष्टपतींचं शनीशिंगणापूरमध्ये आगमन झालं.
शनीशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच देशाच्या राष्टपतींचं शनीशिंगणापूरमध्ये आगमन झालं.
advertisement
3/5
शनी चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपतींनी दर्शन घेतलं. देवस्थानच्या वतीनं मूर्मी यांचं जंगी स्वागत झालं
शनी चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपतींनी दर्शन घेतलं. देवस्थानच्या वतीनं मूर्मी यांचं जंगी स्वागत झालं
advertisement
4/5
अहमदनगर जिल्ह्यातील शनीशिंगणापूर चौथऱ्यावर त्यांनी पूजा करत दर्शन घेतलं.
अहमदनगर जिल्ह्यातील शनीशिंगणापूर चौथऱ्यावर त्यांनी पूजा करत दर्शन घेतलं.
advertisement
5/5
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते तेलाचा अभिषेक करण्यात आला असून आरती पूजा झाली.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते तेलाचा अभिषेक करण्यात आला असून आरती पूजा झाली.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement