शिवभक्तांसाठी मोठी बातमी, भीमाशंकर मंदिर तीन महिने बंद; महाशिवरात्रीलाही मिळणार नाही दर्शन

Last Updated:
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (सचिन तोडकर, प्रतिनिधी)
1/6
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

advertisement
2/6
 नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

3/6
राज्य शासनाच्या विकास आराखड्यानुसार भीमाशंकर येथे विविध पायाभूत सुविधा, रस्ते, दर्शन व्यवस्था तसेच पर्यावरणपूरक विकासकामे सुरू असून, या कामांवर भाविकांच्या मोठ्या गर्दीचा परिणाम होऊ नये यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

4/6
भीमाशंकरला  दरवर्षी लाखो  शिवभक्त येतात  मात्र सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे सुरक्षा, वाहतूक आणि कामांचा वेग यावर परिणाम होऊ शकतो, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

5/6
 त्यामुळे पुढील तीन महिने मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.vया कालावधीत भीमाशंकरकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते आणि पायवाटा पर्यटक व भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

6/6
 स्थानिक नागरिक, विकासकामांशी संबंधित कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement