advertisement

Ajit Pawar : ‘आमचा नेता गेला’ अजित पवारांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड शोकसागरात, बाजारपेठा बंद PHOTOS

Last Updated:
विशेषत पिंपरी-चिंचवड शहरात बहुसंख्य परिसरांत दुकाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक स्थाने नागरिकांनी स्वतःहून बंद ठेवली आहेत.
1/5
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. बारामती विमानतळाजवळ लँडिंगवेळी, सकाळी सुमारे 8.50 वाजता, विमान लँड करत असताना हा अपघात झाला. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे.

2/5
या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे.
या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे.
advertisement
3/5
महाराष्ट्रात 28 ते 30 जानेवारी दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. विशेषत पिंपरी-चिंचवड शहरात बहुसंख्य परिसरांत दुकाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक स्थाने नागरिकांनी स्वतःहून बंद ठेवली आहेत.

4/5
पहाटे उठून कामाची सुरुवात करणारा शिस्तप्रिय आणि रोखठोक भूमिका मांडणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार होते.आमचा नेता गेला, आम्ही आमच्या नेत्यांसाठी व्यवसाय बंद ठेवला आहे.अशा शब्दात नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पहाटे उठून कामाची सुरुवात करणारा शिस्तप्रिय आणि रोखठोक भूमिका मांडणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार होते. आमचा नेता गेला, आम्ही आमच्या नेत्यांसाठी व्यवसाय बंद ठेवला आहे. अशा शब्दात नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
5/5
अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.पुण्यातील नागरिकांनी शोक व्यक्त करत स्वतःहून बंद पाळला आहे.
अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.पुण्यातील नागरिकांनी शोक व्यक्त करत स्वतःहून बंद पाळला आहे.
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement