अडीच वर्षाचा असताना सुरू झालं नृत्य, कोरिओग्राफर तरुणाचा जगभर जलवा

Last Updated:
मराठवाड्यातील तरुण वडिलांची आवड जोपासत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतोय.
1/7
घरच्या परिस्थितीमुळे सर्वांनाच आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करता येत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. पण, आपल्या आवडत्या क्षेत्रात मुलानं नाव कमवावं याचा आनंद वेगळाच असतो.

advertisement
2/7
 मुळच्या मराठवाड्यातील लातूरच्या आशुतोष पाटील यानं  येऊन आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलंय. वडिलांची कोरिओग्राफीची आवड जोपासत तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतोय. अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानितही करण्यात आलंय.
मुळच्या मराठवाड्यातील लातूरच्या आशुतोष पाटील यानं पुण्यात येऊन आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलंय. वडिलांची कोरिओग्राफीची आवड जोपासत तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतोय. अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानितही करण्यात आलंय.
advertisement
3/7
आशुतोष हा मुळचा लातूरमधील आहे. वडील डान्स कोरियोग्राफर होते. पण तेव्हाच्या संधी आणि व्यवसाय पाहता त्यांना पुढे ते करणं शक्य झालं नाही. पोटापाण्यासाठी त्यांना दुसरं करियर निवडावं लागलं. पण मला कलेचं बाळकडू घरातूनच मिळालं.

4/7
लहानपणी टीव्हीवर गाणी लागायची आणि कुठं तरी हालचाल व्हायची. तेव्हा वडिलांना लक्षात आलं की हा पुढे जाऊन कलाकार होणार आहे. अडीच वर्षाचा असल्यापासूनच मी नृत्य करायला सुरुवात केली. तिथून सुरू केलेला प्रवास आता 4 राष्ट्रीय व 10 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत पोहोचला आहे, असे आशुतोष सांगतो.

5/7
2015 मध्ये दिव्यांग दिनानिमित्त राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती. तेव्हा पाहिली कोरोयोग्राफी ही अपंग मुलांची केली होती आणि ती प्रचंड अवघड होती. तरीही मी कोरियोग्राफी केलेल्या त्या नृत्यला प्रथम क्रमांक मिळाला होता, असंही आशुतोषने सांगितले.

6/7
माझ्या घरातील सर्व उच्च शिक्षित आहेत. कला ही आपल्याला जगायला शिकवते तर शिक्षण हे समाजात कस वागायचं हे शिकवतं. सध्या मी बी.एससी. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी शिकत आहे.

7/7
घरच्यांचं सगळं काही सेट असताना त्यांनी माझ्या करियरसाठी पुण्यात येऊन शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी केलेलं हे सगळं मी कधीच विसरू शकत नाही, असं आशुतोष पाटील सांगतो.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement