Weather Alert: ऐन दिवाळीत अवकाळी संकट, पुणे ते कोल्हापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात ऐन दिवाळीत मोठे बदल जाणवत आहेत. आज कोल्हापूर ते पुणे जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement