Pune News : पुण्यात कोयता गँगची हिंमत वाढली? थेट पोलिसांच्या गाडीवर हल्ला! घटनास्थळाचे PHOTOS समोर

Last Updated:
Pune News : पुणे शहरात सलग दोन दिवस कोयता गँगने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली. घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
1/6
कोयता गँग पुणेकरांची पाठ सोडताना दिसत नाहीये. या गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीस वर्षभरापासून प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्यात म्हणावं तसं यश मिळत नाहीये. अशात आता कोयता गँगने थेट पोलिसांनाच लक्ष्य केल्याची घटना घडली आहे.

advertisement
2/6
पुण्यात कोयता गँगने पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली.

3/6
यामध्ये 6 चारचाकी, 4 ऑटो रिक्षा, 3 दुचाकींसह इतर वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली.

4/6
वडगाव शेरीच्या गणेश नगर परिसरात शुक्रवारी कोयता टोळीच्या गुंडाने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

5/6
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

6/6
कालच सिंहगड रस्त्यावरील क्रिकेट वाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगाव शेरीत वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली आहे.

Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement