बाप्पांच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी! पश्चिम महाराष्ट्रात काय असणार पावसाची स्थिती?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
गणेश विसर्जनाच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता आहे. सातारा, सोलापूरसह काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement