पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस होणार का? सांगली, साताऱ्याबाबत महत्त्वाचं अपडेट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सोलापूरमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळ्यात पावसाची शक्यता आहे. तर 29 अंश कमाल आणि 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील एकंदरीत पावसाच्या स्थितीचा विचार करता काही ठिकाणी उन्ह तर कुठे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.


