पाऊस ओसरला! पुण्याला दिलासा, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना पुन्हा इशारा

Last Updated:
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाचा जोर ओसरला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.
1/7
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस ओसरला असून काही भागात तूरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवली जातं आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ओसरला असून काही भागात तूरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवली जातं आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर अधून मधून वातावरण ढगाळ राहील. पुण्यात 27 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/7
सातारा जिल्ह्यात अनेक भागात आज देखील ढगाळ वातावरण असेल. पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/7
सांगली जिल्ह्यातील मिरज, जत, तासगाव, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव या तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली जिल्ह्यात 27 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/7
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील. तर काही ठिकाणी ऊन पडेल. आजरा, करवीर, कागल, गगनबावडा या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर मध्ये आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

6/7
सोलापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूर मध्ये 23 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

7/7
राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बाकी जिल्ह्यातील हवामान ढगाळ राहून तुरळक पावसाची शक्यता आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement