तो गेला अन् ती आली! पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल, पाहा आजचं अपडेट
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Forecast: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली तरी राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम होता. आता पश्चिम महाराष्ट्रात थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








