सकाळी थंडी, दुपारी ढगाळ वातावरण, पश्चिम महाराष्ट्रातील आजचं ताजं हवामान!

Last Updated:
राज्यात गेले काही दिवस हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आज वातावरण ढगाळ राहणार आहे.
1/6
राज्यात गेले काही दिवस हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अशातच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

advertisement
2/6
पुणे जिल्ह्यामध्ये वातावरण काहीस समिश्र असून सकाळी ऊन तर दुपारी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात 32 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

3/6
सातारा जिल्ह्यात धुक्याची चादर पसरून थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तर तालुक्यातील पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा,वाई या भागात आज आकाश निरभ्र राहणार आहे. साताऱ्यात आज 31 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

4/6
सांगलीमध्ये आज वातावरण ढगाळ राहणार आहे तर काही अंशी सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात आज 32 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/6
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज वातावरण सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता असून काही अंशी ढगाळ असणार आहे. कोल्हापूरमध्ये आज 32 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

6/6
सोलापूरमध्ये आज वातावरण अंशता ढगाळ राहणार आहे. सोलापूरमध्ये आज 33 अंश सेल्सीअस कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement