नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी सातारा, सांगलीमध्ये ढगाळ वातावरण, पुण्यात हवेत गारवा, पाहा हवामानाचा अंदाज

Last Updated:
Western Maharashtra Weather update: पश्चिम महाराष्ट्रात नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हवेत गारवा जाणवत असून तापमान घट झाली आहे. आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
1/5
पुणे जिल्ह्यातील वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार असून 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. हवेत गारवा निर्माण झाल्याने पुन्हा एकदा थंडीची चाहूल जाणवत आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण हे सकाळी सूर्यप्रकाशित तर दुपारनंतर ढगाळ राहणार आहे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. पुढील काही दिवसात किमान तापमानात पुन्हा एकदा घट होणार आहे.

3/5
सांगलीमध्ये 32 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. 1 अंश सेल्सीअस किमान तापमानची वाढ ही झाली आहे. तर वातावरण हे ढगाळ राहणार आहे.

4/5
कोल्हापूरमध्ये वातावरण हे अंशता ढगाळ राहणार असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूरमध्ये 32 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार आहे. येत्या काही दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement