पुढील 2 दिवस महत्त्वाचे, पश्चिम महाराष्ट्रात वातावरण बदललं, पुन्हा पावसाची शक्यता

Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढत असतानाच हवामानात पुन्हा बदल होणार आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
1/5
पुणे जिल्ह्यात आज आकाश निरभ्र राहणार असून काही ठिकाणी अधून मधून ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील तापमानात 1 अंशांनी वाढ झालीये. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान 19 अंश सेल्सिअस असेल. त्यामुळे काहीसी उष्णता जाणवत आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली होती. परंतु, वातावरणात पुन्हा बदल जाणवत असून आज आकाश ढगाळ राहील. पुढील दोन दिवसात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साताऱ्यात आज 30 अंश कमाल तर 18 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/5
सांगली जिल्यात देखील येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी. तर आज वातावरण हे ढगाळ राहणार आहे. सांगली जिल्ह्यात किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज 32 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूर जिल्यातील वातावरण हे संमिश्र स्वरूपाच असून 2 दिवसात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात थंडीची तीव्रता कमी झाली असून आज किमान तापमानात 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर जिल्ह्यात आज आकाश निरभ्र असून शेतकऱ्यांनी आपली चालू असलेली शेतीची कामे सुरु ठेवावी. या जिल्ह्याला कुठलाही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

Actress Life: 14 व्या वर्षी स्टार, 20 व्या वर्षी सोडलं करिअर; ऋषी कपूरच्या या हिरोईनला आता होतोय पश्चात्ताप!
14 व्या वर्षी स्टार, 20 व्या वर्षी सोडलं करिअर; ऋषी कपूरच्या हिरोईनला पश्चाताप
    View All
    advertisement