आज पुन्हा पावसाची शक्यता? पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Forecast: राज्यातील काही भागात थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असून पुन्हा पावसाने पुन्हा हजेरी लावलीये. पश्चिम महाराष्ट्रात आज हवामान स्थिती काय असणार जाणून घेऊ.
1/4
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर पुन्हा कमी झाला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा पाऊस होतोय. पुणे जिल्ह्यात आज आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. तर आज कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

advertisement
2/4
मागील 2 दिवस साताऱ्यातील काही भागात पाऊस झाला. आज देखील काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे. तर जिल्ह्यात 31 अंश सेल्सिअस कमाल आणि 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/4
सांगली जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली होती. आज पुन्हा काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमान वाढलं असून कमाल 32 तर किमान 22 अंश सेल्सिअस तापमान असेल.

4/4
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून ढगाळ राहणार आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. आज 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. पुढील 2 दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement