पश्चिम महाराष्ट्रातून पावसाची माघार, आता थंडी पडणार, पाहा आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Forecast: यंदा दिवाळी संपून गेली तरी थंडीचा कडाका जाणवलेलाच नाही. परंतु, आता हवामान विभागाने महत्त्वाचं अपडेट दिलं असून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
1/5
यंदा दिवाळीपर्यंत परतीच्या पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात देखील थंडी अद्याप जाणवलेलीच नाही. आता मात्र पुणे जिल्ह्याला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर आज किमान तापमानात 3 अंशांची घट झालीये. त्यामुळे किमान तापमान 19 तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असणार आहे.

advertisement
2/5
गेले 2 दिवस साताऱ्यांत तुरळक पावसाने हजेरी लावली. तर किमान तापमानात पुन्हा वाढ झाली होती. आज साताऱ्यात किमान तापमानात 4 अंशांची घट झालीये. त्यामुळे 31 अंश सेल्सिअस कमाल तर 18 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. तसेच पहाटेपासूनच विविध ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे.  

3/5
सांगली जिल्ह्यात आज धुके पडणार असून वातावरण ढगाळ राहणार आहे. 32 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. त्यामुळे वातावरण संमिश्र राहणार आहे.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण बहुतांश ढगाळ राहणार असून थंडी देखील जाणवण्यास सुरुवात झाली आहे. आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर जिल्ह्यात आज काही अंशी सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे. तसेच आज काही प्रमाणात थंडीची तीव्रता वाढणार आहे. आज किमान तापमान 19 अंशांपर्यंत खाली आलं असून कमाल तापमान मात्र 33 अंश सेल्सिअस असणार आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल पाहता नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement