तो पुन्हा येणार! पश्चिम महाराष्ट्रात वातावरण बदललं, पाहा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: दिवाळीनंतर पश्चिम महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पावसाची शक्यता असून येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा दिला आहे.
1/5
पुणे जिल्ह्यात वातावरण बदलेलं असून ढगाळ राहणार आहे. तर येत्या दोन दिवसात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतीशी संबंधित काम शेतकऱ्यांनी लवकर करावी. पुण्यात 32 अंश सेल्सिअस कमाल तर 18 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात आज वातावरण सकाळी सूर्यप्रकाशित तर दुपारी ढगाळ राहणार आहे. कडाक्याची थंडी जाणवण्यास सुरुवात झाली असून गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 30 अंश कमाल तर 17 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/5
सांगलीमध्ये वातावरण संमिश्र असून शेतकऱ्यांनी आपली काढणीस आलेली पिके काढून घ्यावी. सांगली जिल्ह्यात आज 32 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात काही अंशी थंडी जाणवत असून आज वातावरण ढगाळ राहणार आहे. आज 32 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर जिल्ह्यात आकाश निरभ्र असून वातावरण काहीसं उष्ण राहण्याची शक्यता आहे. आज 33 अंश सेल्सीअस कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

Actress: सिनेमातील ती 'आजी', 69 व्या वर्षीही आहे खूपच स्टायलिश; आलिया-दीपिकाला देते टक्कर
सिनेमातील ती 'आजी', 69 व्या वर्षीही आहे खूपच स्टायलिश; आलिया-दीपिकाला देते टक्कर
    View All
    advertisement