आता थंडीचे दिवस! पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस परतला? पाहा आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळी सुरू झाली असून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. आज बहुतांश जिल्ह्यांत थंडी जाणवत आहे.
1/5
पुणे शहरासह जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज नाही. या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. पुण्यात आज 32 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज वातावरण बहुतांशी ढगाळ राहणार आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यात आज 31 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/5
सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता नसून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगलीत आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज थंडी जाणवायला सुरुवात झाली असून आकाश काही प्रमाणात ढगाळ राहणार आहे. कोल्हापूर मध्ये आज 31 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर शहर व जिल्ह्यात आज आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र थंडी जाणवत आहे. आज 33 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement