पुन्हा पावसाचा अंदाज! पश्चिम महाराष्ट्रातील आजचं हवामान अपडेट पाहिलं का?

Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळी सुरू झाली तरी पावसाचा जोर कायम आहे. आज विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे थंडीचा जोरही वाढताना दिसतोय.
1/5
पुण्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्याचं कमाल तापमान आज 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज वातावरण बहुतांशी ढगाळ राहणार आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी थंडीचा कडाका जाणवत आहे. तर 31 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात आज 31 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/5
सांगली जिल्ह्यात पावसाची पावसाची शक्यता असून आज आकाश अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगलीत आज 32 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात देखील सकाळी थंडी वाढत असून धुकं पडत आहे. आज आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. कोल्हापुरात आज 31 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर शहर व जिल्ह्यात आज आकाश निरभ्र राहणार आहे. उद्या, 31 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज 33 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement