पाडव्याला हुडहुडी! पश्चिम महाराष्ट्रात वाढली थंडी, पाहा आजचं हवामान

Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळीच्या काळात वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. आज पाडव्याच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
पुणे जिल्ह्यात गेल्या काही काळापासून परतीच्या पावसाची हजेरी कायम होती. आता पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचा जोर वाढत आहे. दुपारी उकाडा तर पहाटे थंडी असे चित्र आहे. आज पुण्यात 33 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाडत आहे. आज सर्वत्र सूर्यप्रकाशित वातावरण असून दुपारनंतर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 31 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

3/5
सांगली जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात आज 32 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संमिश्र असं वातावरण जाणवत आहे. पहाटे धुके, थंडी आणि दुपारी उष्णता तर काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच आज 31 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूरमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. आज वातावरण सूर्यप्रकाशित राहणार असून आकाश निरभ्र असण्याची शक्यता आहे. आज सोलापुरात 33 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement