पुण्यातील तापमानात पुन्हा बदल, कोल्हापुरात थंडीचा जोर, हवामान अपडेट पाहिलं का?

Last Updated:
राज्यात थंडीचा जोर वाढत चाललेला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात हवामान स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
1/5
पुणे जिल्ह्यातील वातावरण आज समिश्र राहणार असून सकाळी सूर्यप्रकाशित तर दुपारनंतर ढगाळ राहणार आहे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात आज 29 अंश सेल्सीअस कमाल तर 14 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. 1 अंश सेल्सीअस कमाल तापमानात वाढ झाली आहे तर वातावरण आज ढगाळ राहणार आहे.

3/5
सांगली जिल्ह्यात 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. 1 अंश सेल्सीअस कमाल तापमानात वाढ झाली आहे. शहरात थंडी जाणवण्यास सुरुवात झाली असल्यामुळे वातावरण बदलताना पाहिला मिळत आहे.

4/5
कोल्हापूर जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून थंडीचा जोर देखील वाढत आहे. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

5/5
सोलापूर जिल्ह्यात वातावरण समिश्र असून आज 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement